समीक्षण - निरंजन कुलकर्णी
मला जागतिक घडामोडींचा वेध घेऊन त्याचे धागेदोरे जोडण्याचा छंद आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्या अनुषंगाने नुकतंच एक पुस्तक वाचण्यात आलं. ते पुस्तक म्हणजे "फिडेल कॅस्ट्रो" याचं चरित्र. पुस्तकाचे लेखक आहेत अतुल कहाते.
जागतिक घडामोडींचा नेमका अर्थ लावून त्यावर भाष्य करण्याचं कौशल्य आहे अतुल कहातेंकडे. पुस्तकाचं प्रकाशन केलंय मनोविकास प्रकाशनाने. अतुल कहातेंनी अनेक पुस्तके लिहिली, त्यात चरित्र लेखन, माहितीपर लेखन, जागतिक अर्थव्यवस्था आणि त्यावर भाष्य असे विषय आहेत. ते प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन लिहिण्यात पारंगत आहेत असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

क्युबन राज्यक्रांतीमध्ये २ महत्वाची नावे येतात. एक म्हणजे फिडेल कॅस्ट्रो आणि दुसरं म्हणजे चे गव्हेरा. पुस्तकाची सुरुवात कॅस्ट्रो पूर्वीच्या कालखंडाने होते. क्युबा हा कमी लोकसंख्येचा अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांत पासून अगदी जवळ असणारा देश.
बर्याचश्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये स्पॅनिश राज्यकर्त्यांनी राज्य केलं. १८९८ सालच्या अखेरीला हि रक्तरंजित क्रांती यशस्वी झाली. एकीकडे स्थानिक लोक आनंदात असताना त्या लोकांना दुसरा धक्का बसला.
ज्या रक्तरंजित क्रांतीला अमेरिकन सैन्याने मदत केली, त्या सैन्याचा प्रमुख ब्रुक ह्याने हा स्वातंत्र्याचा उत्सव थांबवण्याचे आदेश दिले, शिवाय स्थानिक क्युबन लोकांचं क्रांतिकारी सैन्य बेकायदेशीर असल्याचं मत मांडलं.

अमेरिकेने त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने क्युबात शिरकाव केला होता. अमेरिकेच्या शेतांमध्ये निघणाऱ्या उत्पन्नात खूप वाढ झाली होती, युरोपमध्ये हा माल आयात करण्यासाठी खूप निर्बंध लादलेले असल्याने साहजिकच अमेरिकेने आपली नजर आपल्या जवळच्या दुबळ्या देशांवर वळवली.
आपला माल तिथे खपवण्याचा आणि त्या देशांवर वर्चस्व निर्माण करून तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करायची. हे धोरण न समजण्याएवढी क्युबन जनता आणि फौज दूधखुळी नव्हती. पूढे पुस्तकात स्पॅनिश फौजेला हरवल्या नंतरची क्युबन मुत्सद्देगिरी ह्याच वर्णन आलंय.

ह्या राज्यक्रांती आधी जेव्हा क्युबा मध्ये स्पॅनिश राजवट होती तेव्हा कॅस्ट्रोच्या वडिलांचा जन्म स्पेन मध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला.
पोटाची खळगी भरण्यासाठी तो स्पॅनिश सैन्याच्या तुकडीबरोबर ह्या राज्यक्रांतीमध्ये सहभागी झाला, ज्यात स्पेनचा पराभव झाला. पुढे तो तिथे क्युबातच स्थायिक झाला हि कॅस्ट्रो परिवाराची पार्शवभूमी. खूप कष्ट करून संपत्ती जमवण्यात सुद्धा तो यशस्वी झाला.
मोठ्या प्रमाणावर जमिनीचा लाभ मिळाला. फिडेल लहान असताना शेतात गेल्यावर तिथल्या शेत मजुरांवर होणाऱ्या अन्यायाने पहिल्यांदा साम्यवादी विचार त्याच्या डोक्यात फिरले. पुढे कॉलेजला भरती झाल्यावर त्याच साम्यवादी विचारांच्या जोरावर आणि स्वतःच्या वक्तृत्वावर खूप प्रसिद्धी मिळवली.
पुढे अनेक असे प्रसंग आले यात फिडेल कॅस्ट्रोने आपला साहसी स्वभाव जगाला दाखवून दिला.

एवढ्याश्या छोट्या देशावर आपण सहज वर्चस्व निर्माण करू ह्या अमेरिकन भावनेला कॅस्ट्रोने जवळपास ५ दशके सुरुंग लावला. शीतयुद्धानंतर शत्रूचा शत्रू हा मित्र ह्या गुणधर्मावर क्युबाची नसर्गिक गट्टी जमली ती सोव्हिएत उणीव बरोबर.
पुढे ह्याच प्रकारे त्याने अमेरिकेला ५ दशके झुंझवत ठेवलं. प्रत्येक नवीन अमेरिकन अध्यक्ष निवडून यायच्या आधी आणि नंतर आम्ही क्युबाला चिरडून टाकू ह्या वल्गनेने निवडून येई, कॅस्ट्रोला जनजान पछा
डून सुद्धा तो शेवटपर्यंत हाती सापडला नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे ह्या ५ दशांच्या प्रदीर्घ राष्ट्राध्यक्षाच्या कारकिर्दीत अमेरिकेचे ८ अध्यक्ष बदलले, पण कॅस्ट्रो सापडला नाही.
पुढे ह्याच प्रकारे त्याने अमेरिकेला ५ दशके झुंझवत ठेवलं. प्रत्येक नवीन अमेरिकन अध्यक्ष निवडून यायच्या आधी आणि नंतर आम्ही क्युबाला चिरडून टाकू ह्या वल्गनेने निवडून येई, कॅस्ट्रोला जनजान पछा
ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसर्या सूरत लुटीतील हरवलेल्या खजिन्यावर आधारित आहे. अन्य जगाला याचा थोडासुद्धा अंदाज लागु न देता साडे-तीनशे वर्षांपूर्वी विस्मृतीत गेलेल्या खजिन्याच्या शोधावर असलेल्या एका जीवघेण्या खेळाचे प्रात्यक्षिक यात पाहायला मिळेल.
इतिहासातील एक धागा पकडून काल्पनिकतेच्या जोरावर लेखक मुरलीधर खैरनार यांनी मराठी वाचकांसाठी जणु एक वेगळेच प्रतिकृती अर्पण केली आहे. त्याबद्दल त्यांना संपूर्ण गुण द्यायलाच पाहिजेत. राजहंस प्रकाशित या
कादंबरीची पहिली आवृत्ती जुलै २०१५ मध्ये सादर झाली. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठामध्ये एक आकर्षित भाव उतरवला आहे.
इतिहासातील एक धागा पकडून काल्पनिकतेच्या जोरावर लेखक मुरलीधर खैरनार यांनी मराठी वाचकांसाठी जणु एक वेगळेच प्रतिकृती अर्पण केली आहे. त्याबद्दल त्यांना संपूर्ण गुण द्यायलाच पाहिजेत. राजहंस प्रकाशित या
ही कादंबरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसर्या सूरत लुटीतील हरवलेल्या खजिन्यावर आधारित आहे. अन्य जगाला याचा थोडासुद्धा अंदाज लागु न देता साडे-तीनशे वर्षांपूर्वी विस्मृतीत गेलेल्या खजिन्याच्या शोधावर असलेल्या एका जीवघेण्या खेळाचे प्रात्यक्षिक यात पाहायला मिळेल.
इतिहासातील एक धागा पकडून काल्पनिकतेच्या जोरावर लेखक मुरलीधर खैरनार यांनी मराठी वाचकांसाठी जणु एक वेगळेच प्रतिकृती अर्पण केली आहे. त्याबद्दल त्यांना संपूर्ण गुण द्यायलाच पाहिजेत. राजहंस प्रकाशित या कादंबरीची पहिली आवृत्ती जुलै २०१५ मध्ये सादर झाली. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठामध्ये एक आकर्षित भाव उतरवला आहे.

ही गोष्ट आहे १६७० सालची. छत्रपती शिवाजी महाराजांनी याआधी एका वेळा सूरत लुटली होती आणि पुन्हा एकदा त्यांनी सूरत बेचिराख करण्याची तयारी सुरु केली.
बहिर्जी नाईकांच्या हेर खात्याने कोणत्याही प्रकारचा सुगावा लागु न देता सूरतेतील हर एक व्यापाऱ्याची बित्तंबातमी काढून आणली होती. पहिल्यांदा सूरत उलटल्यानंतर त्या ठिकाणच्या व्यापारांमध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते पण काही काळानंतर सारख्या उठणाऱ्या आवई ऐकुन सर्व व्यापारी गाफील झाले आणि याचाच फायदा महाराजांनी घेतला.
दुसर्या वेळेचे नियोजन इतके गुप्त होते की पाहिल्या लुटीपेक्षा कितीतरी अधिक खजिना या वेळी हस्तगत झाला. अक्षरशः तो वाहुन नेण्यासाठी जनावरं कमी पडू लागली.

पुस्तकात चे गव्हेराचाहि उल्लेख आहे पण तो काही ठराविक प्रकरणात. कॅस्ट्रोने साम्यवादी विचार बराच काळ उघड केला नाही, त्याला कदाचित भीती वाटत असावी. ह्या पूर्ण पुस्तकाचं लेखन देखील साम्यवादी वाटू शकतं. एखाद्याला ते एकांगीदेखील वाटू शकतं.
अमेरिकेचा इतिहास पाहता हा पूर्वग्रह होणं साहजिक आहे, शिवाय लेखकाची इतर पुस्तके डेमोक्रॅटिक पक्षाकडे झुकलेली वाटतात. अर्थात हे माझं वयक्तिक मत आहे, मात्र कॅस्ट्रोच्या समकालीन राजकारणाचे अनेक उल्लेख खूप जबरदस्त पद्धतीने मांडले गेले आहेत.
शिवाय पुस्तक वाचून झाल्यावर आपल्याला जगाच्या राजकारणात आपल्या मागे किती भयंकर गोष्टी होऊन गेल्याचा बोध होतो. जर जागतिक राजकारणात रस असेल तर, हे पुस्तक वाचल्यावर एका पूर्ण प्रवाहाचा अंदाज आणि अर्थबोध होतो.

पुस्तक वाचल्यावर तुम्हाला काय मिळेल?
-पुस्तक वाचल्यावर जगाच्या पटलावरच्या राजकारणाचा अंदाज येईल.
- साम्यवादी विचारसरणीच्या देशांचे अर्थकारण कळेल
- अमेरिकन युद्धखोरनीतीचा चेहरा समजेल
चरित्रलेखन वाचायला आवडतं अशा वाचकांनी १०० टक्के वाचलंच पाहिजे असं पुस्तक.
समीक्षण - निरंजन कुलकर्णी
ConversionConversion EmoticonEmoticon